അർത്ഥം : विभक्त होताना वा वाटणी करताना मिळणारा भाग.
ഉദാഹരണം :
तो आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेला
പര്യായപദങ്ങൾ : अंश, भाग, हिस्सा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.അർത്ഥം : भागीदारीच्या धंद्यात प्रत्येकाने गुंतवलेला भांडवलाचा अंश.
ഉദാഹരണം :
या धंद्यात त्याचा निम्मा वाटा आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी धंधे में लगी हुई पूँजी का वह भाग जो उसमें सम्मिलित होने वाला प्रत्येक व्यक्ति लगाता है।
मैं अपने इंफोसिस के शेयर बेच रहा हूँ।Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.അർത്ഥം : संपत्तीतील वा त्यातून मिळणार्या फायद्यातील अंश.
ഉദാഹരണം :
दरवर्षी मला शेतीच्या उत्पन्नाचा वाटा मिळतो
പര്യായപദങ്ങൾ : हिस्सा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.അർത്ഥം : वाटणी झाल्यावर मिळालेला भाग.
ഉദാഹരണം :
ती आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेली.
പര്യായപദങ്ങൾ : भाग, वाटणी, हिस्सा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* किसी का बँटवारा करके उसके किसी मात्रा का आवंटन।
सरकार द्वारा परती भूमि का अंश-आवंटन किया जा रहा है।