അർത്ഥം : निरनिराळे भाग करून भागीदारास देणे.
ഉദാഹരണം :
नवीन सत्राच्या सुरवातीला सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटल्या
പര്യായപദങ്ങൾ : वाटप करणे, वितरण करणे, वितरित करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Administer or bestow, as in small portions.
Administer critical remarks to everyone present.അർത്ഥം : पाणी घालून घासून किंवा रगडून बारीक करणे.
ഉദാഹരണം :
तिने पाट्यावर मसाला वाटला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : विशिष्ट परिस्थितीच्या अस्तित्वाची किंवा एखादी गोष्ट विशिष्ट परिस्थितीत वा विशिष्ट गोष्टीसारखी असण्याची जाणीव होणे.
ഉദാഹരണം :
ह्या कामासाठी मला संगणकाची गरज भासते.
പര്യായപദങ്ങൾ : भासणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
देखकर या अनुमान से कुछ महसूस करना।
मुझे लग रहा है कि अब वह नहीं आएगा।അർത്ഥം : एखादी गोष्ट किंवा वस्तू मिळविण्याची भावना मनात उत्पन्न होणे.
ഉദാഹരണം :
मला काही खाण्याची इच्छा होतेय.
പര്യായപദങ്ങൾ : अभिलाषा वाटणे, इच्छा होणे, पाहिजे, मन होणे
അർത്ഥം : एखाद्या गोष्ट इत्यादीचा फक्त जाणीव होणे.
ഉദാഹരണം :
मला वाटते की आज काहीतरी होणार आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आभास होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादे कार्य करत आहे भासणे किंवा दिसणे.
ഉദാഹരണം :
असे वाटले की ती काहीतरी बोलेल पण ती बोलली नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Appear to begin an activity.
He made to speak but said nothing in the end.