അർത്ഥം : भाग करून देण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
गुरुजींनी विद्यार्थ्यांमधे कामाची वाटणी केली
അർത്ഥം : वाटणी झाल्यावर मिळालेला भाग.
ഉദാഹരണം :
ती आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेली.
പര്യായപദങ്ങൾ : भाग, वाटा, हिस्सा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* किसी का बँटवारा करके उसके किसी मात्रा का आवंटन।
सरकार द्वारा परती भूमि का अंश-आवंटन किया जा रहा है।