അർത്ഥം : लिहिलेली अक्षरे उच्चारणे.
ഉദാഹരണം :
मी हे पुस्तक चार वेळा वाचले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Interpret something that is written or printed.
Read the advertisement.അർത്ഥം : हानी न पोहोचता सुखरूप राहणे.
ഉദാഹരണം :
नशीब थोर म्हणून ह्या अपघातातून मी वाचलो.
പര്യായപദങ്ങൾ : बचावणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Continue in existence after (an adversity, etc.).
He survived the cancer against all odds.അർത്ഥം : ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा अभ्यासासाठी ग्रंथ इत्यादी पुन्हापुन्हा बघणे.
ഉദാഹരണം :
परीक्षेपूर्वी त्याने प्रत्येक विषयाचे व्यवस्थित वाचन केले.
പര്യായപദങ്ങൾ : अध्ययन करणे, अभ्यासणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शिक्षा या ज्ञान प्राप्त करने के लिए ग्रंथ आदि कई बार देखना।
परीक्षा से पूर्व उसने हर विषय को अच्छी तरह पढ़ा।Learn by reading books.
He is studying geology in his room.അർത്ഥം : पुस्तक किंवा लेख इत्यादींमध्ये लिहिलेल्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ते बघणे.
ഉദാഹരണം :
आपण प्रवासादरम्याने बरीच पुस्तके वाचतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अंकित, मुद्रित या लिखित चिह्नों, वर्णों आदि को देखते हुए मन-ही-मन उनका अभिप्राय, अर्थ या आशय जानना और समझना।
हम यात्रा करते समय पत्र-पत्रिकाएँ पढ़ते हैं।Interpret something that is written or printed.
Read the advertisement.അർത്ഥം : आठवणीतून किंवा पुस्तक इत्यादीमधून मंत्र, कविता इत्यादी एखाद्यास ऐकविणे.
ഉദാഹരണം :
जाह्नवीने आदि शंकराचार्यजींचे भजगोविन्दम् स्वामीजींसमोर वाचले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी को सुनाने के लिए या ऐसे ही स्मरणशक्ति से या पुस्तक आदि से मंत्र, कविता आदि कहना।
जाह्नवी ने आदि शंकराचार्य का भजगोविन्दम् स्वामीजी के सामने पढ़ा।അർത്ഥം : एखाद्या गोष्टीतून पूर्णपणे व्यवस्थित बाहेर निघणे.
ഉദാഹരണം :
मागच्या वेळेस ते पोलिसांच्या कारवाईपासून वाचले होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :