അർത്ഥം : वर्तन करणे.
ഉദാഹരണം :
तो माझ्याशी चांगले वागत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : आचरण करणे, वर्तणूक करणे, वर्तन करणे, वागणूक करणे, व्यवहार करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
व्यवहार करना।
वह मेरे साथ अच्छा व्यवहार नहीं कर रहा है।അർത്ഥം : व्यवहार करणे किंवा आचरण करणे.
ഉദാഹരണം :
आपल्याला सर्वांशी एकसारखे वागले पाहिजे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.
ഉദാഹരണം :
त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आचरण, चलन, चाल, वर्तणूक, वर्तन, वागणूक, व्यवहार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सामाजिक संबंधों में औरों के साथ किया जाने वाला आचरण।
उसका व्यवहार अच्छा नहीं है।