അർത്ഥം : एखाद्याच्या चांगल्या गोष्टींबद्द्ल सांगणे.
ഉദാഹരണം :
बंडूची बायको नेहमी आपल्या सासूची प्रशंसा करते.
देश परदेशाथ त्याला उत्कृष्ट इतिहास संशोधक म्हणून नावाजले.
പര്യായപദങ്ങൾ : तारीफ करणे, नावजणे, प्रशंसा करणे, वाहवा करणे, स्तुती करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी की तारीफ़ करना।
मोहन ने राम की बहुत प्रशंसा की।