അർത്ഥം : कर्तव्य इत्यादी म्हणून भाराचे निर्वाह करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
माझ्या कुटुंबाची जबाबदारीचे वहन मी करतो.
അർത്ഥം : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेण्याची किंवा आणण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
सामानाचे वहन करण्यासाठी त्याने हमालाला बोलावले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of moving something from one location to another.
conveyance, transfer, transferral, transport, transportationഅർത്ഥം : वास्तुकलेनुसार खांबाच्या नऊ भागांपैकी सर्वात खालचा भाग.
ഉദാഹരണം :
वहन मजबूत असणे आवश्यक आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :