അർത്ഥം : एखाद्या प्राण्याची वसती असलेले ठिकाण.
ഉദാഹരണം :
वाघाचे निवासस्थान जंगल आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आवास, आश्रयस्थान, निवास, निवासस्थान
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह स्थान या क्षेत्र जहाँ किसी प्राणी का आवास हो।
शेर का निवास स्थान जंगल है।The native habitat or home of an animal or plant.
habitationഅർത്ഥം : कोणीही रहात असलेले स्थान.
ഉദാഹരണം :
निवासस्थान नेहमी स्वच्छ व हवेशीर असायला हवे
പര്യായപദങ്ങൾ : अधिवास, आवास, ठिकाण, निवासस्थान, वस्ती
അർത്ഥം : वातावरणाचा असा प्रकार ज्यात एखादा जीव किंवा समूह राहतो अथवा आढळतो.
ഉദാഹരണം :
नावाडी स्वतःला समुद्री निवासस्थानायोग्य करत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आवास, आश्रयस्थान, निवास, निवासस्थान
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वातावरण का वह प्रकार जिसमें विशेषकर कोई जीव या समूह रहता है या पाया जाता है।
नाविक अपने आप को समुद्री आवास के अनुकूल बना रहा है।The type of environment in which an organism or group normally lives or occurs.
A marine habitat.