അർത്ഥം : काठी इत्यादी मारल्याने अंगावर उठणारे त्या आकाराचे चिन्ह.
ഉദാഹരണം :
तिच्या पाठीवर कोयंडयाचे वळ उठू लागले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शरीर पर कोड़े, छड़ी, थप्पड़ आदि की मार का ऐसा दाग़ या निशान जो आकार में बहुत कुछ उसी वस्तु के अनुरूप होता है जिससे आघात किया या मारा गया हो।
उसके पीठ पर छड़ी की साँट दिखाई दे रही है।അർത്ഥം : मऊ गोष्टीवर दोरी इत्यादीने आवळल्यामुळे उठणारे चिन्ह.
ഉദാഹരണം :
करदोरा घट्ट झाल्याने करकोचा पडला.
പര്യായപദങ്ങൾ : करकोचा