അർത്ഥം : बारा महिन्यांचा काळ.
ഉദാഹരണം :
यंदाचे वर्ष चांगले जाईल अशी आशा आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A period of time occupying a regular part of a calendar year that is used for some particular activity.
A school year.അർത്ഥം : एक दीर्घ काळ.
ഉദാഹരണം :
मी त्यांना खूप दिवसापासून ओळखत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : खूप दिवस
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरा लावायला लागणारा वेळ.
ഉദാഹരണം :
बृहस्पतीचा वर्ष पृथ्वीच्या वर्षापेक्षा मोठा असतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The period of time that it takes for a planet (as, e.g., Earth or Mars) to make a complete revolution around the sun.
A Martian year takes 687 of our days.അർത്ഥം : कालगणनेतील एक वर्ष.
ഉദാഹരണം :
त्याचा जन्म सन १७३२ मध्ये झाला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A period of time occupying a regular part of a calendar year that is used for some particular activity.
A school year.