അർത്ഥം : एका स्थिर बिंदूपासून ठरावीक अंतरावर फिरणार्या रेषेमुळे बनणारी आकृती.
ഉദാഹരണം :
वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून वक्ररेषेपर्यंत काढलेल्या प्रत्येक रेषेची लांबी एकसारखी असते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : लोकांची किंवा गटांची एक अनौपचारिक संघटना.
ഉദാഹരണം :
शिकारीचे प्रमाण वाढतच जाईल का अशी भीती वनाधिकार्यांच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
പര്യായപദങ്ങൾ : मंडळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : वर्तुळाच्या आकाराचा.
ഉദാഹരണം :
तुझा चेहरा गोल आहे.
പര്യായപദങ്ങൾ : गोल, गोलाकार, गोलाकृती, वर्तुळाकार, वर्तुळाकृती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वृत्त या चक्र के आकार का।
बच्चा दीवार पर गोल आकृति बना रहा है।