അർത്ഥം : विद्यमानी चालत असलेला काळ.
ഉദാഹരണം :
वर्तमानकाळात स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुढारलेल्या आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : प्रस्तुतकाळ, प्राप्तकाळ, वर्तमान, सध्याचा काळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
विद्यमान समय।
वर्तमान काल में नारी हर क्षेत्र में आगे आ रही है।