അർത്ഥം : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.
ഉദാഹരണം :
त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आचरण, चलन, चाल, वर्तन, वागणूक, वागणे, व्यवहार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सामाजिक संबंधों में औरों के साथ किया जाने वाला आचरण।
उसका व्यवहार अच्छा नहीं है।