അർത്ഥം : एखादी वस्तू किंवा ठिकाण ह्यांचा वरच्या दिशेला असलेला भाग.
ഉദാഹരണം :
ह्या डोंगराच्या वरील भागात काही कोरीव लेणी आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : वरचा भाग, वरील भाग, शिरोभाग, शीर्षभाग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु, स्थान आदि के ऊपर का भाग।
उसने बाढ़ से बचने के लिए गाँव के सबसे ऊपरी भाग में अपनी कुटिया बनाई।The upper part of anything.
The mower cuts off the tops of the grass.