അർത്ഥം : आराधना केल्याने ऋषी, देव, ब्राम्हण इत्यादिंचे प्रसन्न होऊन आशीर्वाद देण्याची क्रिया किंवा भाव.
ഉദാഹരണം :
शिवाने भस्मासुराला वर दिला की ज्या माणसावर तो हात ठेवील तो माणूस जळून भस्म होईल
പര്യായപദങ്ങൾ : वर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :