അർത്ഥം : एक सस्तन वर्गातील पंख असलेला प्राणी ज्याच्या पायाची बोटे पातळ पडद्याने जोडलेली असतात.
ഉദാഹരണം :
त्या झाडावर खूप वटवाघळे उलटी लटकलेली आहेत
പര്യായപദങ്ങൾ : घूळ, पाकोळी, वटवागूळ, वागूळ, वाघूळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Nocturnal mouselike mammal with forelimbs modified to form membranous wings and anatomical adaptations for echolocation by which they navigate.
bat, chiropteran