അർത്ഥം : निश्चयपूर्वक एखाद्याला, काम करण्याबद्दल किंवा न करण्याबद्दल खात्री देणे.
ഉദാഹരണം :
मी आईला खोटे न बोलण्याचे वचन दिले.
പര്യായപദങ്ങൾ : शब्द देणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी से दृढ़ता या प्रतिज्ञापूर्वक किसी काम को करने या न करने के लिए कहना।
भीष्म ने सत्यवती को आजीवन ब्रह्मचारी रहने का वचन दिया था।