പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള वकस എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

वकस   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : डोके, छाती व पोट पांढरे असलेला,घारीएवढा एक पक्षी.

ഉദാഹരണം : ब्राह्मणी घारीचे नर आणि मादी दिसायला सारखे असतात.

പര്യായപദങ്ങൾ : तांबडी घार, तांबडी-पांढरी घार, धवल बोक्या, धवली बोकी घार, पांढर बोक्या, ब्राह्मणी घार, भगवी घार, मोर घार, मोरी घार, सागरी घार


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार की चील जो देखने में सुंदर होती है।

खेमकरी की गरदन,पेट व पीठ सफेद होती है।
खेमकरणी, खेमकरी, खैरी, धोबिया चील, शंकर चील, संकर चील
൨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : घारीपेक्षा मोठ्या आकाराचा एक गरुड.

ഉദാഹരണം : समुद्र गरुडाच्या डोक्याचा, मानेचा आणि शरीराचा बराचसा भाग पांढरा असतो.

പര്യായപദങ്ങൾ : कनोर, कांकण, काकण गरुड, काकण घार, पाण कनेर, बुरुड, समुद्र गरुड


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार का गरुड़ जो सुंदर और आकार में चील से बड़ा होता है।

कोहासा के सिर,गरदन और शरीर के नीचे का भाग बहुत सफेद होता है।
कोहासा, समुद्री उकाब, साँपमार, सांपमार
൩. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : आकाराने घारीएवढा, शरीराचा खालचा भाग पांढरा व उदी रंगाचे डोके असलेला पक्षी.

ഉദാഹരണം : नेपाळच्या खोर्‍यात मीनखाई घार वर्षभर आढळून येते.

പര്യായപദങ്ങൾ : इंजना, कनेरी, कांतर, काकण घार, कैकर, मच्छीघार, मांसी, मांसीन, मासामरी, मासेमारी घार, मीनखाई घार, मोगर, मोरघार, लगड्या


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार का जलपक्षी जिसके शरीर का निचला भाग सफेद होता है।

मछरंगा मछली को चोंच में दबाकर उड़ गया।
कुरर, मछमंगा, मछरंग, मछरंगा, मछलीमार, मणीचक, मत्स्य कुरर, मत्स्यरंग, मत्स्यरंगक, मीनरंग, रामचिड़िया, रामचिरई
൪. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : घारीपेक्षा मोठ्या आकाराचा, गडद-उदी रंगाचा, पिवळसर सोनेरी रंगाचे डोके असलेला एक पक्षी.

ഉദാഹരണം : मत्स्यगरुडाच्या शेपटीवर रूंद आडवा पट्टा असतो.

പര്യായപദങ്ങൾ : मत्स्यगरुड, मीनखाई गरुड, वैनतेय, हूमा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

लंबी चोंच और लंबी गरदन वाली एक चील।

ढेंक पानी के किनारे रहती है।
ढेंक, पत्रास, मच्छमार

Of southeast Europe and central Asia.

fishing eagle, haliaeetus leucorhyphus
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।