അർത്ഥം : आपल्यापेक्षा थोरांविषयी व्यक्त केलेला आदर.
ഉദാഹരണം :
परीक्षेला जाताना रामने आईवडिलांना अभिवादन केले
सर्वांना अभिवादन करावे.
പര്യായപദങ്ങൾ : अभिवंदन, अभिवादन, नमन, नमस्कार, प्रणाम, प्रणिपात, बंदगी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An act of honor or courteous recognition.
A musical salute to the composer on his birthday.