അർത്ഥം : आगगाडीचा रुळाचा मार्ग.
ഉദാഹരണം :
लोहमार्गामुळे दळणवळण सोपे झाले आहे
അർത്ഥം : आगगाडीच्या येण्या-जाण्याचा रस्ता.
ഉദാഹരണം :
मुंबई हे लोहमार्गाद्वारे अनेक शहरांना चांगले जोडलेले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : रेल्वेमार्ग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Line that is the commercial organization responsible for operating a system of transportation for trains that pull passengers or freight.
railroad, railroad line, railway, railway line, railway system