അർത്ഥം : काळ्या रंगाचा एक धातू ज्यापासून भांडी, यंत्र, हत्यार इत्यादी बनविले जाते.
ഉദാഹരണം :
लोखंड हे माणसाला खूप उपयोगी आहे.
പര്യായപദങ്ങൾ : लोखंड
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : आवर्ती कोष्टकातील आठव्या गटातील धातूरूप मूलद्रव्य.
ഉദാഹരണം :
लोहाचा आणव क्रमांक २६ आहे.