അർത്ഥം : लहान बगळ्याएवढा, धूसर निळ्या रंगाचा, बगळ्याचा एक प्रकार.
ഉദാഹരണം :
समुद्र ढोकरीच्या गळ्यावर पांढरा डाग असतो.
പര്യായപദങ്ങൾ : कोक म्हातारी, कोकई, कोकी, चंडी, बग, बगळा, समुद्र ढोकरी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का बकुला जो पूरी तरह से काले रंग का होता है।
काले बगुले के गले का थोड़ा सा भाग सफेद होता है।