അർത്ഥം : सामाईक रूचि, महत्त्व राखणारा लोकांचा समुदाय.
ഉദാഹരണം :
वाचक वर्गाला निवेदन आहे की त्यांनी वाचनालयात शांतता राखावी.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : समाजच्या मोठ्या स्तरावरील लोकांनी स्वीकारलेले किंवा मान्य केलेले.
ഉദാഹരണം :
भारतात लोकमताच्या आधारावर सरकार निवडले जाते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Carried on by or for the people (or citizens) at large.
The popular vote.