അർത്ഥം : शाईने लिहिण्यासाठी वापरले जाणारे साधन.
ഉദാഹരണം :
पूर्वी बोरूची लेखणी करीत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A writing implement with a point from which ink flows.
penഅർത്ഥം : ज्यात कोणत्या तरी स्वरूपात शाई साठवलेली असते आणि ज्याने दौतीत बुडवावे न लागता लिहिता येते असे लिहिण्याचे साधन.
ഉദാഹരണം :
बाजारात सध्या बर्याच प्रकारच्या लेखण्या उपलब्ध आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : पेन
അർത്ഥം : लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते.
ഉദാഹരണം :
विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे.
പര്യായപദങ്ങൾ : कलम
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :