അർത്ഥം : एखाद्या विषयावर लिहून प्रकट केले जाणारे विचार.
ഉദാഹരണം :
न्यायालयाने पत्रकाराचा लेख आक्षेपार्ह ठरवला.
तू पत्रातला मजकूर वाचलास का?
പര്യായപദങ്ങൾ : मजकूर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : जे लिहिले किंवा लिहिण्यात आले ते अक्षर.
ഉദാഹരണം :
खोदकामात अनेक प्रकारच्या लेखांविषयी माहिती मिळाली.