അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : नर संतती.
ഉദാഹരണം : उद्या मुंबईहून माझा मुलगा येणार आहे कृष्ण वसुदेवचे पुत्र होते.
പര്യായപദങ്ങൾ : आत्मज, चिरंजीव, छोकरा, तनय, पुत्र, मुलगा, सुत
അർത്ഥം : स्त्री संतती.
ഉദാഹരണം : सीता राजा जनकची मुलगी होती. माझ्या भावाची मुलगी परीक्षेत पहिली आली. त्यांनी आपल्या गीतांना आपल्या आईच्या ओवांची दुहिता म्हटले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आत्मजा, कन्यका, कन्या, तनया, तनुजा, दुहिता, पुत्री, पोरगी, बेटी, मुलगी, सुता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
मादा संतान।
A female human offspring.
അർത്ഥം : अल्बेनियातील चलन.
ഉദാഹരണം : तो पन्नास लोक घेवून बाजारात गेला.
अल्बानिया में चलने वाली मुद्रा।
The basic unit of money in Albania.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക