അർത്ഥം : एखादी वस्तू लोकांसमोर अशा प्रकारे ठेवणे जेणेकरून त्यांना जितके हवे तितके ते घेऊ शकतील किंवा लुटू शकतील.
ഉദാഹരണം :
शेटजींनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप भरपूर पैसा लुटवला.
പര്യായപദങ്ങൾ : लुटवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कोई चीज़ इस प्रकार लोगों के सामने रखना कि वे उसे लूटें या दूसरों को लूटने देना।
सेठ धनीराम ने अपने बेटे के जन्मदिन पर बहुत सारा धन लुटाया।