അർത്ഥം : लिथ्युएनियात बोलली जाणारी भाषा.
ഉദാഹരണം :
लिथ्युएनियन ही भाषा रोमन सिपीत लिहिली जाते.
പര്യായപദങ്ങൾ : लिथ्युएनियन भाषा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
लिथुनिया के लोगों की भाषा।
लिथुनिया में लिथुनियाई बोलने वालों की संख्या लगभग बयासी प्रतिशत है।The official language of Lithuania. Belongs to the Baltic branch of Indo-European.
lithuanianഅർത്ഥം : लिथ्युएनिया ह्या देशातील रहिवासी.
ഉദാഹരണം :
लिथ्युएनियनांने आपली संस्कृती जतन करणायसाठी आटोकाट प्रयत्न केले.
പര്യായപദങ്ങൾ : लिथ्युएनियन लोक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
लिथुनिया का निवासी।
लंदन में एक लिथुनियाई से परिचय हुआ था।A native or inhabitant of Lithuania.
lithuanianഅർത്ഥം : लिथ्युएनियाचा वा त्याच्याशी संबंधित.
ഉദാഹരണം :
लिथ्युएनियन लोक १६ फेब्रुवारीला स्वातंत्रदिवस साजरा करतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Of or relating to or characteristic of Lithuania or its people or language.
lithuanianഅർത്ഥം : लिथ्युएनियन ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
ഉദാഹരണം :
अठराव्या शतकात लिथ्युएनियन सोकगीताचा पहिला संग्रह निघाला.