അർത്ഥം : एखाद्यास काही दाखवून त्याला ते मिळविण्यासाठी अधीर करणे.
ഉദാഹരണം :
मोठी माणसे मुलांना आपल्याजवळ बोलविण्यासाठी त्यांना लालूच दाखवतात.
പര്യായപദങ്ങൾ : लालूच दाखवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी को कुछ दिखाकर उसे उस चीज़ को पाने के लिए अधीर करना।
बड़े अक्सर बच्चों को अपने पास बुलाने के लिए उन्हें ललचाते हैं।