അർത്ഥം : रंगाने काळा, आकाराने पिसारा झडलेल्या मोराएवढा पक्षी.
ഉദാഹരണം :
राजगिधाडाचे नर व मादी दिसायला सारखे असतात.
പര്യായപദങ്ങൾ : तानवड्या गिध, नायक, पाटील गिध, मोठा गिध, राजगिधाड, रावण गिधाड
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का गिद्ध जो काले रंग का होता है।
राज गिद्ध के नर और मादा एक जैसे दिखते हैं।