അർത്ഥം : आकाराने चिमणीपेक्षा लहान, गुलाबी रंग आणि पांढरे ठिपके असलेला, पोटाचा रंग काळसर किंवा नारिंगी पिवळा, वरील भागाचा रंग तपकिरी पिवळा असलेला पक्षी.
ഉദാഹരണം :
लाल मनोलीच्या मादीच्या वरील भागाचा रंग तपकिरी असून पंखावर पांढरे ठिपके असतात.
പര്യായപദങ്ങൾ : कनुरला, चिवाळ, लाल मनोली, लाल मुनिया
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any of numerous small songbirds with short stout bills adapted for crushing seeds.
finch