അർത്ഥം : पायाने ठोकर मारणे.
ഉദാഹരണം :
अन्नाला लाथाडणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.
പര്യായപദങ്ങൾ : ठोकर मारणे, लाताळणे, लाथ मारणे, लाथाळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : मिळणारी किंवा हाती आलेली गोष्ट किंवा आपली एखादी वस्तू इत्यादी निसंकोचपणे त्यागणे.
ഉദാഹരണം :
त्याने सरकारी नोकरी लाथाडली.
പര്യായപദങ്ങൾ : ठोकरणे