അർത്ഥം : रंग वगैरेंच्या उपयोगी पडणारा बोर, पिंपळ इत्यादी वृक्षांवर गुजराण करणार्या खवल्या कीटकांपासून मिळणारा एक पदार्थ.
ഉദാഹരണം :
पत्रावर मोहोर करणे इत्यादी कामी लाखेचा उपयोग होतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक लाल पदार्थ जिसे कुछ विशिष्ट वृक्षों की टहनियों पर लाल रंग के कुछ छोटे कीड़े बनाते हैं।
दुर्योधन ने पांडवों को जला डालने के लिए लाख का घर बनवाया था।Resinlike substance secreted by certain lac insects. Used in e.g. varnishes and sealing wax.
lacഅർത്ഥം : शंभर हजार मिळून होणारी संख्या.
ഉദാഹരണം :
लाखात एकावर किती शुन्य लागतील?
പര്യായപദങ്ങൾ : लक्ष
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एक प्रकारची वेल जिच्या शेंगांच्या बिया डाळीच्या स्वरूपात खाल्ले जातात.
ഉദാഹരണം :
शेतकरी लाख मुळापासून उपटत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
European annual grown for forage. Seeds used for food in India and for stock elsewhere.
grass pea, indian pea, khesari, lathyrus sativusഅർത്ഥം : एक प्रकारच्या वाटाणा जे डाळ करून खाल्ली जाते.
ഉദാഹരണം :
तो लाखाची डाळ मोठ्या चवीने खात आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Edible seeds of various pod-bearing plants (peas or beans or lentils etc.).
pulseഅർത്ഥം : शंभर हजार.
ഉദാഹരണം :
मी एक लाख रुपयांची पुस्तके ग्रंथालयासाठी विकत घेतली.
പര്യായപദങ്ങൾ : लक्ष
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(in Roman numerals, C written with a macron over it) denoting a quantity consisting of 100,000 items or units.
hundred thousand