അർത്ഥം : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, पिवळसर हिरवी पाठ, पांढरे पोट आणि डोक्याचा वरचा भाग तपकिरी असलेला, टोकदार शेपूट खालीवर हलवत राहणारा एक पक्षी.
ഉദാഹരണം :
लिटकूर झाडाची पाने काटक्यांनी शिवून आपले घरटे बनवतो
പര്യായപദങ്ങൾ : पाणशिवा, पाणशिव्या, लहान सुई, लिचकूर, लिटकुरी, लिटकूर, लिटक्या, लिट्या, शिंपी, शिंपी पक्षी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का पक्षी जो पत्तों को ही विशेष प्रकार से सीकर अपना घोंसला बनाता है।
मेरे बाग में दर्जी ने अपना घोंसला बना रखा है।Tropical Asian warbler that stitches leaves together to form and conceal its nest.
orthotomus sutorius, tailorbird