അർത്ഥം : फसवण्याच्या इराद्याने केलेले कृत्य.
ഉദാഹരണം :
कृत्रिम टंचाई, खोटी वजनमापे या द्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते.
तू म्हणतेस तसे राजाच्या मनात खरोखरीच कपट असले पाहिजे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह काम जो किसी को धोखे में डाल कर कोई स्वार्थ साधने के लिए किया जाए।
उसने छल से पूरी जायदाद अपने नाम करा ली।അർത്ഥം : पैसे घेऊनही काम न करण्याची क्रिया किंवा वृत्ती.
ഉദാഹരണം :
हरामखोरीचा पैसा टिकत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : लुच्चेगिरी, हरामखोरी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :