അർത്ഥം : एखादी गोष्ट हळू हळू कमी किंवा नष्ट होण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
प्रदूषणामुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A condition inferior to an earlier condition. A gradual falling off from a better state.
declination, declineഅർത്ഥം : ऋतुमानामळे वा पर्यावरणामुळे एखाद्या गोष्टीचा होणारा र्हास.
ഉദാഹരണം :
किल्ल्यांची ढासळण पाहून मन खिन्न होते.
പര്യായപദങ്ങൾ : अपक्षय, क्षय, ढळण, ढासळण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मौसम आदि के प्रभाव के कारण होने वाला वह परिवर्तन जिससे वस्तुओं आदि में खराबी आ जाती है।
समय के साथ इमारतों का अपक्षय होता है।