അർത്ഥം : हृदयातून शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी रक्तवाहिनी.
ഉദാഹരണം :
धमनीमध्ये अडथळा आल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
പര്യായപദങ്ങൾ : धमनी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शरीर की वह नली जिसके द्वारा हृदय से चलकर शुद्ध रक्त सारे शरीर में पहुँचता है।
धमनी में शुद्ध रक्त बहता है।A blood vessel that carries blood from the heart to the body.
arteria, arterial blood vessel, arteryഅർത്ഥം : सत्तावीस नक्षत्रांपैकी चौथा नक्षत्र.
ഉദാഹരണം :
रोहिणी नक्षत्रात पाच तारिका आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सत्ताइस नक्षत्रों में से एक।
रोहिणी चन्द्रमा के मार्ग में पड़नेवाला चौथा नक्षत्र है।അർത്ഥം : वासुदेवाची बायको.
ഉദാഹരണം :
रोहिणी ही बलराम आई होती.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An imaginary being of myth or fable.
mythical beingഅർത്ഥം : चंद्र रोहिणी नक्षत्रात असतो तो कालावधी.
ഉദാഹരണം :
रोहिणीत घर सोडून कुठे जाऊ नये.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह समय जब चंद्रमा रोहिणी नक्षत्र में होता है।
तुम्हारे लिए रोहिणी नक्षत्र में घर छोड़ना अच्छा नहीं है।അർത്ഥം : चंद्रमाची पत्नी.
ഉദാഹരണം :
रोहिणीचा उल्लेख हिंदूधर्मात आढळतो.
പര്യായപദങ്ങൾ : विधुप्रिया
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
चंद्रमा की पत्नी।
रोहिणी का वर्णन हिन्दू धर्मग्रंथों में मिलता है।A female deity.
goddess