അർത്ഥം : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.
ഉദാഹരണം :
गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली
പര്യായപദങ്ങൾ : उणावणे, कमी होणे, गळणे, घटणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।
वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।അർത്ഥം : शरीराची जाडी कमी होणे.
ഉദാഹരണം :
जास्त अंगमेहनत झाल्यामुळे राम वाळला आहे..
പര്യായപദങ്ങൾ : क्षीण होणे, बारीक होणे, वाळणे, सुकणे, हाडकुळा होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शरीर का क्षीण होना।
वह धीरे-धीरे दुबला रहा है।അർത്ഥം : शारीरिक शक्ती कमी होणे.
ഉദാഹരണം :
म्हातारपणी शरीर अशक्त होते.
പര്യായപദങ്ങൾ : अशक्त होणे, कृश होणे, क्षीण होणे, रोडणे, वाळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी प्रकार की अनिष्ट, अप्रिय, बाधक या विपरीत घटना अथवा परिस्थिति के कारण किसी की शारीरिक एवं मानसिक शक्ति का कम होना।
बुढ़ापे में शरीर दुर्बल हो जाता है।