അർത്ഥം : एखाद्या रोगाची लागण होण्यापासून बचाव करण्याची किंवा त्याचा विरोध करण्याची शरीरातील असलेली क्षमता किंवा शक्ती.
ഉദാഹരണം :
जास्त रोगप्रतिकारकशक्ती असलेले लोक कमी आजारी पडतात.
പര്യായപദങ്ങൾ : रोगप्रतिकारक क्षमता, रोगप्रतिकारकशक्ती, रोगप्रतिरोधक क्षमता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शरीर की वह क्षमता जिससे वह किसी रोग या संक्रमण से बचा या अप्रभावित रहता है।
अधिक रोग प्रतिरोधक क्षमता वाले लोग बीमार कम पड़ते हैं।