അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एखाद्याच्या मार्गात अडचण निर्माण करणे.
ഉദാഹരണം : दरोडेखोरांनी वाटेत बस अडवली.
പര്യായപദങ്ങൾ : अडवणे, आडवणे, थांबवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
अड़चन या बाधा डालना।
Stop from happening or developing.
അർത്ഥം : मनाई करणे वा बंदी घालणे.
ഉദാഹരണം : आईने मुलाला बाहेर जाताना रोखले.
പര്യായപദങ്ങൾ : अडवणे, अडविणे, थांबवणे, थांबविणे
पाबंदी लगाना।
Command against.
അർത്ഥം : गतिमान वस्तूची गती रोखणे.
ഉദാഹരണം : हवालदाराने रस्त्यावरून जाणारी अनधिकृत गाडी रोखली.
चलती हुई वस्तु की गति बंद करना।
Cause to stop.
അർത്ഥം : एखाद्यास पुढे येऊ न देणे.
ഉദാഹരണം : पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.
പര്യായപദങ്ങൾ : अडवणे, अडविणे, अडवून धरणे, आडवणे, थांबवणे
किसी को आगे न बढ़ने देना।
Stand up or offer resistance to somebody or something.
അർത്ഥം : रोखण्याची क्रिया.
ഉദാഹരണം : शत्रूला सीमेच्या आत प्रवेश करण्यापासून रोखणे अत्यंत गरजेचे आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अडवणे, आडवणे, थांबवणे, थांबविणे
रोकने की क्रिया।
The act of stopping something.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക