അർത്ഥം : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
ഉദാഹരണം :
अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले
പര്യായപദങ്ങൾ : ओढा, कल, प्रवृत्ती, रुची, स्वारस्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।
पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।A strong liking.
My own preference is for good literature.അർത്ഥം : तुलनेत एखाद्या विशिष्ट बाजूस असण्याची स्थिती.
ഉദാഹരണം :
त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला.
പര്യായപദങ്ങൾ : झोक