അർത്ഥം : एखादा विषय, वस्तू व्यक्ती इत्यादींचे अशा प्रकारे लिखित वर्णन करणे अथवा कथन करणे की त्यांची प्रतिमा वा त्यांचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर राहील.
ഉദാഹരണം :
त्याने आपल्या पुस्तकात त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचे चित्तवेधक चित्र रेखाटले आहे.
लेखिकेने एका स्वतंत्र स्त्रीचे व्यक्तिमत्व रेखाटले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : रेखाटणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :