അർത്ഥം : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
ഉദാഹരണം :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
പര്യായപദങ്ങൾ : खोळंबणे, थंडावणे, थांबणे, रखडणे, लोंबकळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।അർത്ഥം : स्वेच्छेने कामाचा वेग कमी करणे वा मागे राहणे.
ഉദാഹരണം :
तो पुस्तकांच्या दुकानाशी काही वेळ रेंगाळला.
അർത്ഥം : हळूहळू चालणे.
ഉദാഹരണം :
गाडा रेंगाळत चालली होती.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :