അർത്ഥം : जेवताना अंगावर अन्न सांडू नये म्हणून वापरायचा आणि हात,तोंड पुसायचे सुती कापड जे विशेषतः जेवणाच्या टेबलावर ठेवले जाते.
ഉദാഹരണം :
जेवताना नॅपकिन मांडीवर ठेवले असता कपडे खराब होत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : नॅपकिन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हाथ, मुँह पोछने का एक छोटा कपड़ा जो प्रायः खाने की मेज पर रखा जाता है।
खाते समय नैपकिन को गोद में रख लोगे तो कपड़े ख़राब नहीं होंगे।A small piece of table linen that is used to wipe the mouth and to cover the lap in order to protect clothing.
napkin, serviette, table napkinഅർത്ഥം : तोंड,हात इत्यादी पुसण्यासाठी वापरला जाणारा कापडाचा तुकडा.
ഉദാഹരണം :
बंडूचे तोंड आईने रुमालाने पुसले.
പര്യായപദങ്ങൾ : हातरुमाल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A square piece of cloth used for wiping the eyes or nose or as a costume accessory.
handkerchief, hankey, hankie, hanky