അർത്ഥം : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
ഉദാഹരണം :
अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले
പര്യായപദങ്ങൾ : ओढा, कल, प्रवृत्ती, रोख, स्वारस्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।
पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।A strong liking.
My own preference is for good literature.അർത്ഥം : चांगली, टापटीपपणाची, सौंदर्याची आवड.
ഉദാഹരണം :
घरातील सजावट ही गृहीणी रूची दर्शविते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A refined quality of gracefulness and good taste.
She conveys an aura of elegance and gentility.