അർത്ഥം : लग्नात नवरामुलगा वधूच्या घराकडे लग्नासाठी जाण्यापूर्वी वधूपक्षाकडून वराच्या घरी त्याला व त्याच्या स्नेह्यांना जो फराळ देण्यात येतो तो समारंभ.
ഉദാഹരണം :
रुखवताची दहा पाने मांडून तयार आहेत
അർത്ഥം : लग्नात वधूपक्षाकडून वराला देण्यात येणारा फराळ व इतर सामग्री.
ഉദാഹരണം :
टेबलावर रुखवत मांडला आहे