അർത്ഥം : ठरावीक कार्यपद्धती.
ഉദാഹരണം :
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
പര്യായപദങ്ങൾ : ढंग, ढब, तंत्र, तर्हा, धाटणी, पद्धत, पद्धती, रीत, शैली, सरणी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
method