അർത്ഥം : कोणतेही काम न करणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
अशाच अनेक रिकामटेकड्यांना ह्या कार्यालयाने कामे मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे
പര്യായപദങ്ങൾ : उडाणटप्पू, निरुद्योगी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : जो काही काम करत नाही असा.
ഉദാഹരണം :
रिकामटेकडा माणूस कुणालाही नकोसा वाटतो
പര്യായപദങ്ങൾ : उडाणटप्पू, निरुद्योगी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
व्यवसाय या उद्यम न करनेवाला।
निकम्मे व्यक्ति को सभी कोसते हैं।