അർത്ഥം : हिरव्या रंगाचा, लाल बाकदार चोच,लांब टोकदार शेपूट असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
पोपटांचा थवा शेतात उतरला
പര്യായപദങ്ങൾ : कीर, पोपट, मिठ्ठू, राघू, शुक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Usually brightly colored zygodactyl tropical birds with short hooked beaks and the ability to mimic sounds.
parrotഅർത്ഥം : कबुतराच्या आकारचा एक पोपट.
ഉദാഹരണം :
करणपोपटाची लाल रंगाची बाकदार चोच असते.
പര്യായപദങ്ങൾ : करण, करण मिठ्ठू, करणपोपट, करण्या, करव्या पोपट, करान्या पोपट, करार पोपट, करार्या पोपट, चवळ्या पोपट, नाम नगडी पोपट, नाम नरी पोपट, पोपट, मोठा पोपट, रांवा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :