അർത്ഥം : राजाच्या सत्तेखालचा प्रदेश.
ഉദാഹരണം :
शिवाजीचे राज्य कर्नाटकापर्यंत होते
പര്യായപദങ്ങൾ : रियासत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्यात कोणी तरी प्रभावी आहे असे एखादे मानलेले क्षेत्र.
ഉദാഹരണം :
हे सत्याचे राज्य आहे.
मध्ययुगात येथे अज्ञानाचे साम्राज्य पसरले.
പര്യായപദങ്ങൾ : साम्राज्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : स्वायत्त राज्य सरकारात समाविष्ट असणारा व त्यासाठी कार्य करणारा लोकांचा गट.
ഉദാഹരണം :
राज्याने ह्यावर्षी आयकर वाढविला आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* लोगों का वह दल जो एक स्वायत्त राज्य के शासन में सम्मिलित होता है।
राज्य ने आयकर को बढ़ा दिया है।The group of people comprising the government of a sovereign state.
The state has lowered its income tax.അർത്ഥം : राजा किंवा राणीच्या अधिपत्याखाली असलेली शासनव्यवस्था.
ഉദാഹരണം :
अनावृष्टीमुळे राज्याने शेतकऱ्यांवरील कर्ज माफ केले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह राज्यतंत्र जिसमें राज्य का शासन किसी राजा या रानी के अधीन होता है।
सूखे के कारण राज्य ने किसानों के हर तरह के कर माफ कर दिए।A monarchy with a king or queen as head of state.
kingdomഅർത്ഥം : एखाद्या राज्यात किंवा प्रदेशात राहणारे लोक.
ഉദാഹരണം :
पूर्ण राज्य महागाईने त्रस्त आहे.
പര്യായപദങ്ങൾ : प्रदेश
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :